"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
 
अखेर बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेपुढे ही सारी वस्तुस्थिती मांडली. धनयंत्रांचा निःशुल्क वापर आतबट्ट्याचा ठरतो आहे असे निःसंदिग्धपणे सांगत त्यांनी तीन पर्याय सुचविले. एक पर्याय होता व्यक्तिगत खात्यावर फक्त ५००० रुपयांपर्यंतचे व्यवहार निःशुल्क तर व्यावसायिक खात्यावरील प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारणी. दुसरा पर्याय की सरसकट ५००० रुपयांपेक्षा अधिकच्या प्रत्येक व्यवहारावर शुल्कआकारणी, तर तिसरा पर्याय हा, की वार्षिक ठरावीक व्यवहार फक्त निःशुल्क. ग्राहकहित आणि व्यावसायिक गणित यांचा तोल सांभाळत अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला. त्यानुसार, १०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर सरसकट शुल्क पडेल, दरमहा १०,०००च्या आतले ५ व्यवहार निःशुल्क राहतील. अन्य बँकेच्या एटीएमवरून पैसे काढण्याची मर्यादा १०,००० रुपये एवढीच राखली जाईल. xxxx सालच्या १५ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू झाला.
 
==भारतातील एटीएम्स==
भारतात दोन लाखांहून अधिक एटीएम्स ९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १०००, ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा देत होती. ८ नोव्हेंबर २०१६च्या मध्यरात्रीपासून १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा रद्द झाल्या, ९ आणि १० नोव्हेंबरला एटीएम्स बंद ठेवावी लागली. (अपूर्ण)
 
 
 
{{भारतातील बँका}}
"https://mr.wikipedia.org/wiki/एटीएम" पासून हुडकले