"दिनेश आणि तारकेश्वरी राठोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
राठोड दांपत्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी २३ मे रोजी एव्हरेस्ट सर केले होते. परंतु त्यांनी पंधरा दिवसांनी एव्हरेस्ट सर केल्याची घोषणा केली.
 
त्यामुळे एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातील पोलीस दांपत्य तारकेश्वरी आणि दिनेश राठोड यांची मोहीम संशयाच्या फेर्‍यातफेऱ्यात अडकली आहे. राठोड दांपत्याच्या एव्हरेस्ट मोहिमेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी जून २०१६च्या शेवटच्या आठवड्यात दिले. चौकशीअंती एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुण्यातील पोलीस दाम्पत्य दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दोघांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. या दाम्पत्याची खात्यांतर्गत चौकशी सुरु राहणार आहे. यापूर्वीच त्यांच्यावर नेपाळमध्ये १० वर्षांसाठी प्रवेशबंदी टाकण्यात आली होतेहोती.