"माधव विश्वनाथ धुरंधर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रावबहादुर '''माधव विश्वनाथ धुरंधर''' ( [[इ.स. १८६७|१८ मार्च १८६७  - १ जून १९४४]] ) हे नावाजलेले चित्रकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना [[रावबहादूर]] हा किताब दिला.
 
==वारसा==
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे डायरेक्‍टर असलेले धुरंधर हे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेचे उत्तम भान जागावे यासाठी धडपडत. त्यांची कन्या अंबिका हीसुद्धा एक उच्च दर्जाची चित्रकार. जे.जे.चा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली विद्यार्थिनी ठरण्याचा मान अंबिकाबाईंकडे जातो. वडील रावसाहेब धुरंधर आणि शिल्पकार फडके यांच्या हृद्य आठवणी अंबिकाबाईंनी अत्यंत आस्थेने आणि मार्मिक शब्दांत लिहिल्या आहेत. त्यांच्या पुस्तकाचे नाव : माझी स्मरणचित्रे.
 
==लेखन==
* चित्रकार रावबहादुर धुरंधर यानी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आठवणींवर लिहिलेल्या पुस्तकाचे नाव : " कला मंदिरातील ४१ वर्षे"
 
==सन्मान==