"जयंत सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १२६:
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले.
* रत्नागिरी जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरव (१९९६)
* ९७व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद (२०१६)
|