"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो /* २०१६सालच्या ११०व्या वर्धापनदिनानिमित्त आधल्या दिवशी (२६ मे २०१६) ला दिले जाणारे मसापचे वार्ष... |
|||
ओळ २०:
काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.
कार्यकारिणीवरील व्यक्तींना आपल्या पदाविषयी माहिती नसणे, आर्थिक गैरव्यवहार तसेच तेवीस वर्षे निवडणूक न होणे, अशा तक्रारी असतानाही कारभार करणार्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेची कार्यकारिणी २८ ऑगस्ट, २०१६ रोजी बरखास्त करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सातारा शाखेच्या निमित्ताने सर्व शाखांची झाडाझडती करण्यात येणार असून, पुढील तीन महिन्यांत आर्थिक व कार्यविषयक अहवाल सादर करण्याच्या सूचना सभेत करण्यात आल्या.
परिषदेच्या सातारा शाखेची १९९३पासून निवडणूक झालेली नाही. मधुसूदन पत्की २०१२ पासून या शाखेचे अध्यक्ष असून, अकरा लोकांची कार्यकारिणी आहे. मात्र, यातील अनेकांना आपण कार्यकारिणीमध्ये आहोत हेच माहीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच, शाखेने १९९३पासून बैठकीचे इतिवृत्त, हिशेब सादर केलेला नाही. परिषदेच्या पावतीपुस्तकाचा वापर करण्यात आला असून, रक्कम अद्याप जमा झालेली नाही. अशा तक्रारींवरून निरीक्षक राजन लाखे यांनी कार्यकारिणीशी पत्रव्यवहार केला. या प्रकरणाचे पडसाद बैठकीत उमटले. त्यानुसार सातारा शाखेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सातारा शाखेच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
==मसापच्या शाखा==
* [[मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश|आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद]]
* महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर
|