"वि.ग. कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विनायक गजानन कानिटकर''' ([[२६ जानेवारी]], [[इ.स. १९२६]] - [[३० ऑगस्ट]], [[इ.स. २०१६|२०१६]]) हे एक मराठी विचारवंत [[लेखक]] होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखन केले होते. त्यांनीजागतिक जगातीलराजकारणाचा महत्वाच्यात्यांचा राजकारण्यांचीदांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणार्‍या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी लिहिलीओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती.
 
कानिटकरांनी बीए (ऑनर्स), बीएस्सी ही पदवी घेऊन ३७ वर्षे अकाउंटंट जनरलच्या ऑफिसात सरकारी नोकरी केली. नोकरीदरम्यानच विविध नियतकालिकांतून लेखनास सुरवात केली. ''मनातले चांदणे'' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. त्यानंतर इतिहास, चरित्र, कथा, कादंबरी, अनुवाद अशा विविध वाङ्‌मय प्रकारातील त्यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या लेखमाला [[माणूस (नियतकालिक)|माणूस]]मध्ये प्रकाशित झाल्या. याशिवाय त्यांनी इतिहास आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा वेध घेणारी पुस्तके लिहिली.