"वि.ग. कानिटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
कानिटकर ‘ललित’ मासिकात ‘गप्पांगण’ या नावाचे एक रोचक सदर काही महिने लिहित होते. त्यांनी ‘स्वाक्षरी’ नावाचे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे.
==वि.ग. कानिटकर यांनी लिहिलेली पुस्तके==
Line ५ ⟶ ७:
* अब्राहम लिंकन
* अयोध्या आणि हिंदू समाजापुढील प्रश्न (अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - कॉन्राड एल्स्ट, सहअनुवादक - [[शुभदा गोगटे]])
* इस्रायल : युद्ध, युद्ध आणि युद्धच▼
* आणखी पूर्वज (कथासंग्रह?)▼
* कळावे, लोभ असावा (कथासंग्रह)
* कालखुणा (कादंबरी)
* धर्म महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (संकलन/संपादन)
* गाजलेल्या प्रस्तावना
* नाझी भस्मासुराचा उदयास्त
* श्री नामदेव चरित्र
* परिभ्रमणे कळे कौतुक (प्रवासवर्णने)
* पूर्वज (ऐतिहासिक/राजकारण)
* फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख
* महाभारताचा इतिहास
* माओ क्रांतीचे चित्र आणि चरित्र
▲* इस्रायल युद्ध, युद्ध आणि युद्धच
* विन्स्टन चर्चिल
* व्हिएतनाम - अर्थ आणि अनर्थ
* स्वाक्षरी (कौटुंबिक नोंदी व हकीकती)
* हिटलरचे महायुद्ध
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९२६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]
|