"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
182.59.49.175 (चर्चा)यांची आवृत्ती 1410177 परतवली.
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
== सुरुवात ==
मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी [[मुंबई]]तल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव '''भिकाई सोराब पटेल''' असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तकरुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.
 
== कार्य ==
[[दादाभाई नौरोजी]] यांचीयांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी [[युरोप|युरोपात]] युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्नप्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले. त्यांनात्या युवकांना ब्रिटिश शासनाबद्दलचीसरकारच्या माहिती कामाबातम्या वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनीत्या विशेषत:विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केलेकरीत. [[विनायक दामोदर सावरकर|सावरकरांचे]] '[[१८५७ चा स्वांतत्र्य लढा]]' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कामांनी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणाऱ्याझटणार्‍या क्रांतिकारांनाक्रांतिकारकांना आर्थिक तसेचमदतीसह अनेकअन्य प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.
 
== मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा ==
[[चित्र:India1907Flag.png|200px|right|thumb|जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे मादाम भिकाईजी कामा यांनी फडकवलेला भारताचा पहिला झेंडा]]
जर्मनीत श्टुटगार्डश्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. तसेचझेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांचेराज्यांची प्रतीकप्रतीके होतेहोती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंद्-मुस्लिम विश्वासाचेविश्वास प्रतीकदर्शवणारे चिन्ह होते. दिनांक २२ ऑगस्ट, इ.स. १९०७ रोजी श्टुटगार्डश्टुटगार्टड येथील आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचा झेंडा सर्वप्रथम फडकावतेवेळी मादाम कामा म्हणाल्या होत्या -
{{cquote|माझ्या स्वतंत्र भारताचा हा तिरंगा झेंडा मी हातात धरून फडकवीत आहे. स्वातंत्र्यप्रेमी म्हणविणाऱ्याम्हणविणार्‍या या परिषदेतील सदस्यांना माझे हे आव्हान आहे. स्वतंत्र हिंदुस्थानचे मानचिन्ह असणारा हा तिरंगा आपणास आव्हान देत येथे फडकत आहे. या ध्वजाला प्रणाम करा.}}
 
== अखेरचे दिवस ==
मादाम कामांनी श्टुटगार्डश्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाची]] ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना [[फ्रान्स]]मध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण [[इ.स. १९३५]] सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली<ref>{{cite websantosh | url=http://web.archive.org/web/20070513093456/http://www.loksatta.com/daily/20070213/mv07.htm | title=राष्ट्रतेजाने तळपता मादाम कामा मार्ग | date=१३ फेब्रुवारी २००७ | accessdate=२५ फेब्रुवारी २०१४ | language=मराठी | प्रकाशक=लोकसत्ता}}</ref> आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. [[१९ ऑगस्ट]], [[इ.स. १९३६]] या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 
==मादाम कामा मार्ग==
मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव दिले आहे.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
Line २१ ⟶ २४:
{{विस्तार}}
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
{{DEFAULTSORT:कामा,भिकाजीमादाम}}
[[वर्ग:पारशी व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]