"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Cocos_nucifera_-_Köhler–s_Medizinal-Pflanzen-187.jpg|thumb|right|250px|माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
'''माड''' किंवा '''नारळ''' (शास्त्रीय नाव: ''Cocos nucifera'', ''कोकोस नुसिफेरा'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Coconut'', ''कोकोनट'' ;) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे [[समुद्रकिनारे]] आणि लगतच्या भागात वाढणारा, [[ताड]] कुळातील एक वॄक्ष आहे. याचे [[फळ]] नारळ या नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्‍यातील [[मादी]] फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाचेझाडाच्या अनेकप्रत्येक अवयवचा काही ना काही उपयोग आहेतआहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात.
 
[[चित्र:Coconut drink.jpg|thumb|250px|right|शहाळे]]
 
ओल्या [[नारळ|नारळाला]] शहाळे असे म्हणतात. याचे [[पाणी]] [[शक्ति]]वर्धक, [[थंड]] व [[खनिज]]संपन्न असते. [[आजारी]], [[अपचन]], [[जुलाब]] झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते. शहाळ्यातून निघणार्‍या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात.
 
== सांस्कृतिक महत्त्व ==
ओळ ११:
 
=== एकाक्ष नारळ ===
नारळाला साधारणपणे तीन डोळे असतात, म्हणून त्याला शंकराचे प्रतीक समजतात. बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास ''एकाक्ष नारळ'' म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजलासमजले जातोजाते.
 
[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले