"रामायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
No edit summary |

ओळ ३:
'''रामायण''' हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला [[हिंदू धर्म|हिंदू धर्माय]] एक पवित्र ग्रंथ समजतात. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. पाचवे शतक ते इ.स.पू. पहिले शतक यादरम्यान निर्धारित केला गेला आहे.
"रामायण" [[तत्पुरुष समास]] असून तो (राम+अयन=रामायण) "रामाची कथा" अशा अर्थाने येतो. ''अयन'' हा ''वाट किंवा मार्ग'' या अर्थाने ''(सीताशोधनाकरिताची) रामाची वाट'' या अर्थानेही असल्याचे सांगितले जाते. रामायणामध्ये २४,००० श्लोक{{संदर्भ हवा}} असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा [[अयोध्या|अयोध्येचा]] राजपुत्र [[राम|रामाची]]
नंतरच्या काळातील [[संस्कृत]] काव्यांच्या [[छंद]] रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. [[राम]] , [[सीता]] , [[लक्ष्मण]] , [[भरत]] , [[हनुमान]] व कथेचा खलनायक [[रावण]] आदी पात्रे [[भारत|भारतीय]] सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील [[मराठी]] संत [[एकनाथ]], [[हिंदी भाषा]] कवी [[तुलसीदास]], इ.स.च्या १३व्या शतकातील [[तमिळ भाषा|तामिळ]] कवी कंब, इ.स.च्या २०व्या शतकातील [[मराठी]] कवी [[गजानन दिगंबर माडगूळकर]] आदी प्रमुख होत.
ओळ ११०:
=== वर्तमानात रामायण ===
[[चित्र:Rama and Hanuman fighting Ravana, an album painting on paper, c1820.jpg|right|thumb|राम रावण युद्ध]]
[[कन्नड भाषा|कानडीतील]] [[कुवेंपु]] यांचे रामायण रामायण दर्शनम व [[तेलुगू]] कवी [[विश्वनाथ सत्यनारायण]] यांच्या रामायण कल्पवृक्षमु या कृतींस [[ज्ञानपीठ पुरस्कार]] लाभले आहेत. [[अशोक बँकर]] यांनी [[इंग्लिश भाषा]]त रामायणाधारित सहा मालिका
[[कांचीपुरम]]च्या गेटी रेल्वे थिएटर कंपनीने [[द्राविड चळवळ|द्राविड]] स्वाभिमानाची पुनःस्थापना या उद्देशाखाली या महाकाव्याची पुनर्रचना केली. यात [[रावण]] विद्वान, राजनीतिज्ञ, सीता त्याची
===अध्यात्म रामायण===
परमेश्वराच्या ठिकाणी
[[अध्यात्म]] म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान. सर्व विश्वाला व्यापणारे अव्यक्त अविनाशी
रामकथा-

प्रमाणातीत
देवर्षी नारद एकदा ब्रह्मलोकात गेले असता त्यांनी ब्रह्मादेवाला विचारले-
अध्यात्म रामायणाच्या कथानकात वाल्मिकी रामायणापेक्षा काही वेगळेपण आहे.-

१. वाल्मिकी रामायणाचे गायन राम-सीतेचे पुत्र लव-कुश यांनी केले आहे, तर अध्यात्म रामायण हे भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे.

२. रामजन्माचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे की रावण वा त्याचा भाऊ कुंभकर्ण यांनी देवांना त्रास दिला. मनुष्याच्या हातूनच रावणाचा वध होईल अशी ब्रह्मदेवाची योजना होती वा त्यासाठीच विष्णूने रामावतार घेतला.

३. विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना मिथिलेला नेले.जनक राजाने आपली कन्या सीता हिच्या स्वयंवराची सोज्ना केली होती. भगवान शिवाचे धनुष्य जो कोणी उचलेले आणि त्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता माळ घालेल असा स्वयंवराचा पण होता. सीता स्वयंवराचे असे आख्यान अध्यात्म रामायणात नाही. रामाने जनकाच्या नगरीत जाऊन तेथे असलेले शिवधनुष्य सहज पेलले आणि जनकाने या पराक्रमी युवराजाला आपली कन्या सीता विवाहपूर्वक दिली. धनुष्य तुटलेले समजल्यावर भगवान परशुराम,
ज्याप्रमाणे सीता स्वयंवर आख्यान या रामायणात नाही त्याप्रमाणे प्रसिद्ध अशा लक्ष्मणरेषेचा
या रामायणामध्ये श्रीरामांनी शबरीला भक्तीची आणि लक्ष्मणाला ज्ञानाची साधने सांगितली वनवासाहून परत आल्यानंतर हनुमानाला प्रत्यक्ष सीतेने रामाचे स्वरूप सांगितले, त्याला ‘रामहृदय’ असे म्हटले जाते. त्याचे पठन जो करतो त्याची पापातून मुक्ती होते असे त्याचे फलही

या रामायणात गंधर्वाने केलेली रामस्तुती वैशिष्टपूर्ण आहे.- रामाचा देह म्हणजे ब्रह्मांड,पाताळ हे त्याचे तळवे,आकाश ही त्याची नाभी,अग्नी हे त्याचे मुख,सूर्य हे डोळे,चंद्र हा मन,यम ह्या त्याच्या दाढा,नक्षत्रे त्याचे दात,दिवस वा रात्र म्हणजे त्याच्या डोळ्यांची उघडझाप असे म्हणून श्रीराम हे सर्वव्यापी तत्व आहे असे म्हटले आहे.
या रामायणाच्या शेवटी भगवान शंकर म्हणतात-

अहं भवन्नाम गृणान्कृतार्थो वसामि काश्यामनिशं भवान्या |

मुमूर्षमाणस्य विमुक्तये S हं दिशामि मंत्रं तव रामनाम ||

मी (महादेव) तुझाच जप करीत काशीतच निवास करतो. मरणासन्न प्राण्याला मुक्तीसाठी तुझ्याच नावाचा उपदेश करतो.
ओळ १३९:
रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे दोन शाश्वत आधार स्तंभ आहेत. सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीत, पडझडीत आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. रामायण, महाभारत या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने भारतीय संस्कृतीला नीतिमूल्यांचे, जीवनाच्या शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान मिळाले. त्यातील महन्मंगल चारित्र्याच्या गुण संस्कारामुळे येथील समाजमनाचे पोषण झाले. विकसन झाले. आसेतू हिमाचलपसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर अनेक भीषण आघात इतिहासातील आक्रमणे ही संस्कृती पचवू शकली.
भारतीय संस्कृतीची प्रसरणशीलता विलक्षण आहे. येथील पूर्वज जीवनाचे, संस्कृतीचे उच्च तत्त्वज्ञान घेऊन संपूर्ण जगात पसरले. कोणत्याही प्रकारची जुलूम-जबरदस्ती, हिसाचार नकरता त्यांनी आपला सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला. त्याची साक्ष आज जे संशोधने होत आहेत, साहित्याचा अभ्यास होतो आहे, त्यातील भावधारा शोधण्याचा, तिचा उगम शोधण्याचा, संशोधक
===चीन आणि तिबेट===
इतिहासाच्या अनुशीलनाने हे लक्षात येते की, इ.
===सायबेरिया===
सायबेरिया हा आशियाच्या अति उत्तरेला असलेला देशआहे. त्यालाच प्राचीन भारतीय साहित्यात ‘शिबिर देश' म्हणून उल्लेखिला जात असे. हा प्रदेश हिमाच्छादित आहे. त्याठिकाणी मंगोलियाच्या क्षेत्रात, तसेच रशियामधून
ओलान्-दुर-आरव बोलुग्रासन येरवे रवुुमुन् देमि*आलिया नागादुम्बांŸ। ओख्यु आमुर सांगुरक्रुबा इद्रेन ओम्दागानदूर नेङ्ग उलु शिनुग्युयाईŸ। ओल्ज गुसेल दुर नेङ्ग येसेशिनुग्सेन-उ गेम इयेरŸ। ओरिदुमान्गोस-उन निगेन खागान् लंगा-दुर आलाग्दासान-
ओळ १५५:
===इंडोनेशिया===
कांबोडियानंतर रामायणाचा प्रचार व प्रभाव इंडोनेशियातही बराच असल्याचे आढळून येते. प्राचीन साहित्यात इंडोनेशियाला ‘द्वीपान्तर' या नावाने
शील रहयु रक्षन रागद्वेष हिलङकॅनŸ।
ओळ १६५:
म्हणजे- ‘हे भरता! चारित्र्याचे रक्षण कर. राग-द्वेष सोडून दे. ईर्षा आदी दोषांपासून मन आणि शरीर शून्य कर. अत्यधिक अहंकारापासून स्व्त:ला वाचव. निंदा करू नकोस. कुलीन घराण्याचा गर्व करू नकोस. हे भरता! हाच खरा धर्म आहेव हेच खरे सत्य आहे.' या प्रकाराचा रामाचा उपदेश ग्रहण करून भरत अयोध्येला परत गेला आणि भक्तिपूर्वक राज्यरक्षणात व्यस्त राहिला.
‘भरत सिर तमोल: भक्ति मंराक्षराज्य-' या ‘काकाविन रामायण' परंपरेच्या जोडीने ‘हिकायतसेरी राम' आणि जावामधील ‘रामकेलि' या रामायणाच्या प्रती सापडतात. याशिवाय रामायणाचा प्रभाव इंडोचीन, सयाम, ब्रह्मदेश, पश्चिमी देश याही देशांमध्ये दिसून येतो. इंडोचीनमध्ये ‘चंपा' राज्य स्थापन झाले. भारतीय
==मर्यादा-पुरुषोत्तम प्रभू श्रीराम==
वाल्मीकी रामायणात सांगितलेला प्रभू श्रीराम हा मर्यादा-पुरुषोत्तम आहे. कवीच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालले हे महन्मंगल व्यक्तिमत्त्व आहे असे समजायला हरकत नाही. त्यानुसार, मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता, आदर्श वीराग्रणी,‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी' असा देशभक्तीचा उत्तुंग आदर्श जीवनात आचरणात आणणारा मातृभक्त आणि ‘मरणान्तानि वैराणि न मे कृतानिच' हा प्रत्यक्ष वैरी व शत्रूच्याही बाबतीत अंत:करणाची विशालता दाखविणारा हा मानव आहे. या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक
महर्षी वाल्मीकींनी रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली.. त्यांचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला. त्यासाठी आपले(?) पूर्वज विजिगीषु वृत्तीने जगाच्या अनेक भागांत गेले. श्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचे पसायदान त्यांनी मुक्त हस्ते संपूर्ण मानवजातीला दिले. त्यांच्या जीवनात ‘राम' निर्माण केला.
ओळ १९९:
* S. S. N. Murthy, A note on the Ramayana, Jawaharlal Nehru University, New Delhi [http://www1.shore.net/~india/ejvs/ejvs1006/ejvs1006article.pdf]
**{{वेबॅक आर्किव्ह|url=http://www1.shore.net/~india/ejvs/ejvs1006/ejvs1006article.pdf|date=20061003162821}}
* अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद
* पुरुषोत्तम (कादंबरी -लेखिका मेधा इनामदार)
* [[गीतरामायण]] ([[कवी : ग.दि. माडगूळकर)]]