"शकुंतला रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहीता वापरली |
No edit summary |
||
ओळ १:
२५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली '''शकुंतला रेल्वे''' ही अनेक वर्ष
ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’च
क्लिक-निक्सन
या रेल्वेने, [[यवतमाळ]]-[[मूर्तिजापूर]] या ११४ किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी कालपर्य़ंतचे ११ रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ १९ रुपये आहे. याच अंतरासाठी एसटी १०५ रुपये घेते.
ओळ १३:
आर्थिक दृष्ट्या परवडत नाही या सबबीखाली, ही शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. त्याची सुरुवात म्हणून ही गाडी आता यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलेही स्टेशन न घेता धावते. असाच प्रकार [[मूर्तिजापूर]]-[[अचलपूर]] रेल्वेमार्गाबाबत झाला आहे. त्याही मार्गावरच्या लाखपुरी, भुजवाडा, बनोसा (दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथरोट या स्टेशनवर ती गाडी थांबत नाही, आणि कहर म्हणजे त्या स्टेशनांवरील बहुतेक कर्मचारी हलविण्यात आले आहेत.
==शकुंतला देशमुख==
शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आजवर स्वर्गीय सुदामकाका देशमुख, उषा चौधरी, माजी खासदार व राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रा.सू. गवई, अनंत गुढे या सर्व माजी खासदारांनी सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव देऊन प्रयत्नही केले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत▼
दर्यापूरचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाई देशमुख यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याचे सांगण्यात येते. देशमुखांचा दर्यापुरात मोठा वाडा होता. स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते त्या वाड्यावर येत. अमरावतीचे माजी खासदार व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सुदामकाका देशमुख हेदेखील देशमुखांकडे या वाड्यावर यायचे. आणीबाणीच्या काळात ते या ठिकाणी काही काळ आश्रयाला होते. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर त्या याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या.
१ ऑगस्ट २०१० साली शकुंतला देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी या लोहमार्गाच्या विकासासाठी मूर्तिजापूर ते अचलपूर अशी प्रवास परिक्रमा या गाडीने आयोजित केली होती.
==शकुंतलाची वैशिष्ट्ये==
यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही एकमेव गाडी आहे. अन्य कोणतीही गाडी यवतमाळवरून सुटत नाही किंवा यवतमाळवरून जातही नाही. त्यामुळे ब्रिटिश काळापासून या एका गाडीसाठी यवतमाळ स्थानकाचा संसार सुरू आहे.
या गाडीचा वेग इतका कमी असतो की कुणीही धावत्या गाडीत चढू वा उतरू शकतो. 'हात दाखवा एसटी थांबेल', अशी एक जाहिरात एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी केली होती. शकुंतला एक्स्प्रेसने ही परंपरा फार पूर्वीपासून सांभाळली आहे. गाडी येताना पाहून कुणी हात दाखवला तर त्याला घेऊनच मग ही गाडी पुढे निघते. तिकीट काढलेच पाहिजे असेही नाही. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठी असते.
प्रवासाची अन्य साधने नसणार्या त्या काळात या गाडीने लोकांच्या थेट हृदयात जागा घेतली. लोक बकर्या, कोंबड्यांसह या गाडीने प्रवास करायचे. आजही करतात. प्रवाशी खाली पडणार नाही असा वेग या गाडीचा असल्याने ज्यांना डब्यात जागा मिळाली नाही ते टपावर चढून बसायचे.
रेल्वे फाटक आले की, लोको पायलट गाडी थांबवतो. फाटक लावून घेतो. गाडीने फाटक पार केले की मग पुन्हा उतरून रेल्वे फाटक उघडतो व त्यानंतर गाडी पुढे निघते, असेही या गाडीबद्दल सांगितले जाते.
▲शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आजवर
| दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=131230:2011-01-22-15-28-41&Itemid=1
| शीर्षक =शकुंतला रेल्वे झाली भूमीहीन{{मृत दुवा}}
| भाषा = मराठी
| ॲक्सेसदिनांक = १० एप्रिल, २०१२
}}</ref>
==ब्रॉडगेजीकरण==
ह्या दोन्ही रेल्वेगाड्या बंद झाल्या असता तर [[मूर्तिजापूर]] सोडले तर बाकी सारी गावे रेल्वेच्या नकाशावरून कायमची गायब झाली असती. परंतु, भारत सरकारने ऑगस्ट २०१६मधे दीड हजार कोटी मंजूर करून नॅरोगेजवर धावणारी 'शकुंतला' ब्रॉडगेजवर आणण्याचा प्रस्ताव आणला आहे.
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भयादी}}
|