"नारळी पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''नारळी पौर्णिमा''' हा सण हिंदू महिन्यांपैकी [[श्रावण पौर्णिमा|श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी]] साजरा केला जातो.
या दिवशी महाराष्ट्रातले [[कोळी]] व इतर समुद्राशी निगडित
ज्या मराठी घरांत रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्या मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.
▲या दिवशी [[कोळी]] व इतर समुद्राशी निगडित व्यवसायातील लोक [[समुद्र|समुद्राची]] [[पूजा]] करून त्यास [[नारळ]] अर्पण करतात.
{{विस्तार}}
|