"माणदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसर्‍या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.
 
मराठी साहित्यिक [[ग.दि. माडगूळकर]] आणि [[व्यंकटेश माडगूळकर]] या बंधूंचे बालपण माणदेशातील माडगूळ गावी गेले. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेल्या [[माणदेशी माणसे]] या पुस्तकात या परिसरातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत.
 
{{साचा:महाराष्ट्राचे उपप्रांत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/माणदेश" पासून हुडकले