"द्वारकानाथ माधव पितळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३७:
द्वारकानाथ माधव पितळे यांचा जन्म एप्रिल ३, इ.स. १८८२ रोजी [[मुंबई]]त झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर <ref name = "विश्वकोश नाथमाधव">{{स्रोत पुस्तक | दुवा = http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9470&Itemid=2 | शीर्षक = नाथमाधव | कृती = [[मराठी विश्वकोश]] | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | आडनाव = गुप्ते | पहिलेनाव = चारुशीला | भाषा = मराठी }}</ref> पितळ्यांनी कुलाब्यातल्या तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरी धरली. नोकरी करत असताना त्यांना शिकारीची आवड निर्माण झाली. इ.स. १९०५ सालच्या मे महिन्यात [[सिंहगड|सिंहगडाच्या]] परिसरात शिकारीस गेले असताना, टेहळणी करता करता ते कड्यावरून खाली कोसळले <ref name = "मटा २०१००९०७">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-6510077.cms | शीर्षक = निमित्तमात्र | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | आडनाव = साळगावकर | पहिलेनाव = जयंत | लेखकदुवा = जयंत साळगावकर | दिनांक = ७ सप्टेंबर, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २२ जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी }}</ref>. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालील भाग लुळा पडला. रुग्णालयात चैद्यकीय उपचार घेत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. या काळात त्यांनी इंग्रजी व मराठी भाषांतील अनेक ग्रंथ वाचून काढले <ref name = "विश्वकोश नाथमाधव"/>. या वाङमयाभिरुचीतून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
नाथमाधवांची पहिली कादंबरी, ''प्रेमवेडा'', ही इ.स. १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला.
== कारकीर्द ==
|