"द्वारकानाथ माधव पितळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
 
== जीवन ==
द्वारकानाथ माधव पितळे यांचा जन्म एप्रिल ३, इ.स. १८८२ रोजी [[मुंबई]]त झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर <ref name = "विश्वकोश नाथमाधव">{{स्रोत पुस्तक | दुवा = http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9470&Itemid=2 | शीर्षक = नाथमाधव | कृती = [[मराठी विश्वकोश]] | प्रकाशक = महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | आडनाव = गुप्ते | पहिलेनाव = चारुशीला | भाषा = मराठी }}</ref> पितळ्यांनी कुलाब्यातल्या तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरी धरली. नोकरी करत असताना त्यांना शिकारीची आवड निर्माण झाली. इ.स. १९०५ सालच्या मे महिन्यात [[सिंहगड|सिंहगडाच्या]] परिसरात शिकारीस गेले असताना, टेहळणी करता करता ते कड्यावरून खाली कोसळले <ref name = "मटा २०१००९०७">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-6510077.cms | शीर्षक = निमित्तमात्र | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | आडनाव = साळगावकर | पहिलेनाव = जयंत | लेखकदुवा = जयंत साळगावकर | दिनांक = ७ सप्टेंबर, इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक = २२ जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी }}</ref>. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालील भाग लुळा पडला. रुग्णालयात चैद्यकीय उपचार घेत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. या काळात त्यांनी इंग्लिशइंग्रजी व मराठी भाषांतील अनेक ग्रंथ वाचून काढले <ref name = "विश्वकोश नाथमाधव"/>. या वाङमयाभिरुचीतून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
 
पितळ्यांचीनाथमाधवांची पहिली कादंबरी, ''प्रेमवेडा'', ही इ.स. १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली.
 
== कारकीर्द ==