"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| निवासस्थान = द्वारका
| लोक =
| वाहन = गरुड
| शस्त्र = सुदर्शन चक्र
| वडील_नाव = वसुदेव
| आई_नाव = देवकी (जन्म दातीजन्मदात्री), यशोदा (पालन पोषण)
| पती_नाव =
| पत्नी_नाव = रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा. ..(एकूण १६१०८)
| अपत्ये =
| अन्य_नावे = गोपाल, नंदलाल, माखनचोर, शाम, मुरारी, पार्थसारथी, मोहन, किसन, गोविंदा, हरी, वसुदेवनंदन,
ओळ २६:
| मंत्र = ॐ नमो भगवते वासुदेवाय
| नामोल्लेख_धार्मिक_साहित्य =
| मुख्य_तीर्थक्षेत्रे = मथुरा, द्वारका
| विशेष =
| तळटिपा =
ओळ ३४:
{{विस्तार}}
[[चित्र:WLA haa Krishna Playing the Flute Chola.jpg|thumb|right|200px|मुरलीधर कृष्णाचे [[चोल राजांची मंदिरे|चोळकालीन]] शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)]]
'''कृष्ण''' हा पारंपरिक [[हिंदू|हिंदू धर्मकल्पनांनुसार]] [[विष्णू|विष्णूचा]] आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर [[द्वापरयुग]] संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवरणाचामुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पूजेच्या वेळीस पठण केले जाते.
 
महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.)
 
==पुस्तके==
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :
* कृष्ण सखा माझा भाग १, २, ३ (परमानंदस्वामी) : हे पुस्तक [http://www.esahity.comई-साहित्यावर] उपलब्ध आहे.
* श्रीकृष्णदर्शन (डॉ. मंगला कुळकर्णी)
* युगंधर ([[शिवाजी सावंत]])
* श्रीकृष्णदर्शन (डॉ. [[मंगला कुळकर्णी]])
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले