"भार्गवराम विठ्ठल वरेरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
वरेरकरांचा जन्म [[एप्रिल २७]], [[इ.स. १८८३]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[चिपळूण|चिपळुणात]] झाला. त्यांचे शालेय शिक्षण [[मालवण]] व [[रत्‍नागिरी]] येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले.<br />
 
वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोणार्‍या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिललिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणार्‍या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा .अभ्यास केला.
 
वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबर्‍या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत.
ओळ ६२:
| कुंजविहारी || इ.स. १९०८ || मराठी || लेखन
|-
| संन्याशाचाजागती संसारज्योत || इ.स. १९२०? || मराठी || लेखन
|-
| सोन्याचाजिवाशिवाची कळसभेट || इ.स. १९३२१९५० || मराठी || लेखन
|-
| तुरुंगाच्या दारात || इ.स. १९२३ || मराठी || लेखन
|-
| सत्तेचेभूमिकन्या गुलामसीता || इ.स. १९३२१९५० || मराठी || लेखन
|-
| मुक्त मरुता || इ.स. ? || मराठी || शेक्सपिअरच्या टेंपेस्टचा मराठी अनुवाद
| सोन्याचा कळस || इ.स. १९३२ || मराठी || लेखन
|-
| सारस्वतमैलाचा दगड || इ.स. १९४१? || मराठी || लेखन
|-
| जिवाशिवाचीवरेरकरांच्या भेटएकांकिका भाग १ ते ३ || इ.स. १९५०? || मराठी || लेखन
|-
| भूमिकन्यासंगीत सीतावरवर्णिनी अथवा सती सावित्री || इ.स. १९५०? || मराठी || लेखन
|-
| सं. वरवर्णिनी अथवा सतीसत्तेचे सावित्रीगुलाम || इ.स. ?१९३२ || मराठी || लेखन
|-
| जागतीसंन्याशाचा ज्योतसंसार || इ.स. ?१९२० || मराठी || लेखन
|-
| मैलाचा दगडसारस्वत || इ.स. ?१९४१ || मराठी || लेखन
|-
| सोन्याचा कळस || इ.स. १९३२ || मराठी || लेखन
|-
| हाच मुलाचा बाप || इ.स. १९१७ || मराठी || लेखन
Line ९२ ⟶ ९६:
 
==कादंबर्‍या/दीर्घकथा==
* अरक्षणीय
* उडती पाखरे
* काशीनाथ
* कुलदैवत
* कोरडी करामत
* खेळघर
* माझ्या कलेसाठी
* गावगंगा
* चंद्रचकोरी
* चला लढाईवर
* झुलता मनोरा
* तिच्या नवर्‍याचो माहेर
* दौलतजादा
* धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांनी ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले.)
* द्वारकेचा राणा
* धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांनी ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले.).
* न मागतां
* नामानिराळा
* पतित पावन
* पुन्हा गोकुळ
* प्रजापति लंडन
* माझ्या कलेसाठी
* लयाचा लय
* वरते पोलाद
* विकारी वात्सल्य
* विधवाकुमारी
* षोडशी
* संजीवनी
* सात लाखांतील एक
* सिंगापुरातून
* स्वयंसेवक
 
==अनुवादित कादंबर्‍या==
* एकविंशती (टागोरांच्या २१ बंगाली कथांचा अनुवाद)
* परिणीता (अनुवादित, मूळ बंगाली - परिणीता, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
* मुक्त मरुता (शेक्सपिअरच्या टेंपेस्ट या नाटकाचा मराठी अनुवाद, सह‍अनुवादक शशिकला वझे)
* विराजवहिनी (अनुवादित, मूळ बंगाली - बिराज बऊ, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
* श्रीकांत भाग १ ते ४ (अनुवादित, मूळ बंगाली - श्रीकांत, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
* सापत्‍नभाव .. भारती (अनुवादित, मूळ बंगाली - पथेरदाबी, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
*
 
*
==ललित==
*
* आघात (भा.वि.वरेरकर यांची निवडक भाषणे व लेख)
*
* ठाकुरांची नाटके
* ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतील भा.वि. वरेरकर यांचे अध्यक्षीय भाषण
* परतभेट
* माझा नाटकी संसार (आत्मचरित्र)
 
==भावि. व्रेरकरांवरील पुस्तके==
* .मराठी नाटक - नाटककार : काळ आणि कर्तृत्व (खंड दुसरा) - भा वि वरेरकर ते [[विजय तेंडुलकर]] ([[वि.भा. देशपांडे]])