"पंकजा मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट संसद सदस्य | नाव = पंकजा मुंडे-पालवे | लघुचित्र... |
No edit summary |
||
ओळ २०१:
* पंकजा मुडे यांनी ‘जलयुक्त शिवार’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या यशाचे(?) सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला. हे न आवडल्याने मुख्यंत्र्यांनी त्यांच्याकडून जलसंवर्धन आणि रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यानंतर, फक्त महिला आणि बाल कल्याण हे एकच खाते उरले आहे.(११-७-२०१६)
* जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॉक येथे त्या विषयावर होणार्या जागतिक पाणी परिषदेला (कॉन्फरन्सला) न जाण्याच्या त्यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या इराद्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. ट्विटरवरच्या दोघांच्या या जाहीर संवादाबद्दल केंद्र सरकारने आपली नाराजी व्यक्त केली.
* शेतकर्यांचे २ कोटी ४२ लाख रुपये थकविल्याबद्दल पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा गाळप परवाना रद्द झाला आहे. पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या लातूर व जालना जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप परवानेही रद्द करण्यात आहेत. (१७-७-२०१६ची बातमी)
== संदर्भ आणि नोंदी==
|