"फणस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
फणस (इंग्रजीत जॅक फ्रूट) हे एक प्रकारचे [[फळ]] आहे.
==इतर नावे==
* इंग्रजी : Jack Fruit, Jack-orange Wood
* कानडी : कुज्जा, तागे,
* गुजराथी : वणस
* शास्त्रीय नाव : Artocarpus heterophyllus
Line १२ ⟶ १३:
* हिंदी : कटहर, कटहल, कंठल, चक्की, पनस
फणस हे फळ आकाराने फार मोठे असते. फणसाच्या आवरणाला चार किंवा चारखंड असे म्हणतात. चारखंडाला काट्यांसारखी अनेक टोके असतात., त्यामुळे फणस हा बाहेरून काटेरी खडबडीत असतो. फणसाच्या आतील भागात मधोमध काठीसारखा भाग असतो. त्याला पाव असे म्हणतात. त्यालाच अनेक गरे लागलेले असतात. एका गर्यामध्ये एक बी असते. तिला आठळी किंवा आठोळी म्हणतात. फळाच्या शेवटच्या टोकाला आलेल्या गर्याला टेंबळी म्हणतात. छोट्या कच्च्या फणसाला कुइरी म्हणतात.
फणसालाकिंवा त्याच्या झाडाला '''निचूळ''' असाही एक शब्द आहे.
== प्रकार ==
|