"कृष्ण जन्माष्टमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''जन्माष्टमी''' म्हणजे गोकुळ अष्टमी [[कृष्ण]] जन्माचा दिवस. श्रावण वाद्यमहिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत कृष्णाचाश्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी जन्माष्टमीचेआनंदोत्सव व्रतसाजरा करण्याची प्रथा आहे.कृष्ण जयंतीचाहा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. विशेषकरून गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी हा उत्सवतो मोठ्या प्रमाणावर होतो. मध्य प्रदेशात आणि भारताच्या बर्‍याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते.
 
या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोर्‍यावरून पोचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
 
 
 
{{विस्तार}}
{{साचा:हिंदू सण}}