"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २५:
==आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनात अनेक साहित्यिकांनी अध्यक्षपद भूषवले आहे. यात डॉ. [[यशवंत मनोहर]], [[सिंधूताई सपकाळ]], प्रा. [[फ.म. शहाजिंदे]], प्रा. [[भगवान भोईर]], [[प्रतिमा इंगोले]], नामदेव कांबळे, [[श्रीकृष्ण बेडेकर]], डॉ. [[गंगाधर पानतावणे]], डॉ. [[विठ्ठल वाघ]], [[मलिका अमर शेख]], प्रा. [[फ.मुं. शिंदे]], [[शंकर सारडा]], डॉ. प्रा. विलास डोईफोडे, [[जगदीश खेबूडकर]], डॉ. सय्यद जब्बार पटेल, मेघना वसंत वाहोकार, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. शंकर राऊत, रवींद्र बगाडे, [[रामदास डांगे]], प्रा. [[सदानंद मोरे]], [[शुभांगी भडभडे]], प्रा, [[इंद्रजित भालेराव]], डॉ. [[श्रीपाल सबनीस]], [[माधवी कुंटे]] यांचा समावेश आहे.
* ४० वे : [[चाळीसगाव]] ([[धुळे जिल्हा]]), १०-११ मे २००८, संमेलनाध्यक्ष [[प्रा. जवाहर मुथा]]
* ४३ वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष [[नरेंद्र इंगळे]]
Line ३२ ⟶ ३३:
* ५० वे : अकोला,२४-२५ मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ. सदानंद मोरे]]
* ५१ वे : कर्हाड, २४-२५ नोव्हेंबर २०१२, संमेलनाध्यक्षा [[शुभांगी भडभडे]]
* ५५वे : अकोला, २७-२८ ऑगस्ट २०१६,
==हे सुद्धा पहा==
|