"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२७:
* [[खामगाव]] ([[बुलढाणा जिल्हा]]
* [[तळोदा]] ([[नंदुरबार जिल्हा]])
* [[नवी दिल्ली]] (महाराष्ट्र सदन-प्रस्तावित)
* [[नागपूर]]
* निगडी (पुणे)
* [[पुणे]] (भाजी मंडई/रे मार्केट/फुले मार्केट; टिळक स्मारक मंदिर, [[गायकवाड वाडा]]/केसरी वाडा)
* [[बार्शी]] (भाजी मंडई)
* [[बोरीवली]] ([[मुंबई]]) : हा पुतळा रस्त्यावरचे सिग्नल दिसण्याला अडथळा होतो, म्हणून हलवणार आहेत.
* मुंबई (गिरगांच चौपाटी) : हा टिळकांचा पहिला पुतळा - टिळकांच्या हयातीतच शिल्पकार [[विनायकराव वाघ]] यांनी टिळकांना समोर बसवून बनवला.
* [[रत्‍नागिरी]] (टिळकांच्या राहत्या घराच्या केलेल्या स्मारकात)
 
==[[पुणे|पुण्यातल्या]] भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास==
[[पुणे|पुण्याच्या]] [[महात्मा फुले]] मंडईत पांढर्‍या शुभ्र मेघडंबरीत असणार्‍या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार [[विनायकराव वाघ|विनायक व्यंकट वाघ]] यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचेया लोकनियुक्त अध्यक्ष [[न.चिं. केळकर]] अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त करण्यात आले.
 
== संदर्भ ==