"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: असभ्यता ? |
|||
ओळ ८:
== जीवन ==
गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करबळीचे. महाविद्यालयीन काळातच कथा, कविता लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ३६:
==इंग्रजी पुस्तके==
* Content Cum Methodology of Marathi (संशोधन ग्रंथ)
* सीमाभागातील मराठी बोली (संशोधन ग्रंथ)▼
* Linguistic
==
* Colloquial Language of Labours In Construction
* Objectives and Syllabus at Graduate and Post-Graduate Level
* Study of the Colloquial Language In Border of Maharashtra and Karnataka
* A Study of Linguistics of Superstition
==संपादित ग्रंथ==
* चांगदेव चतुष्टयासंबंधी
* तिरकसपणातील सरलता
▲* सीमाभागातील मराठी बोली
राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. अशा पुस्तकांची यादी आणि (अन्य भाषा) :-
|