"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ५:
 
==शिक्षण आणि नोकरी==
राजन गवस हे एम.ए. एम.एड. पीएच्‌.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे शिकवत होते. गारगाेटी या गावी असणार्‍या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळू लागले.
 
== जीवन ==
गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करबळीचे. महाविद्यालयीन काळातच कथा, कविता लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरीलेखनाचा. 'चौडक', 'भंडारयोग', ' कळप' या कादंबर्‍यांनी विषयाचे वेगळेपण जपले. . उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.
 
राजन गवस यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे शिकवत होते. गारगाेटी या गावी असणार्‍या मौनी विद्यापीठात जवळपास पंंचवीस वर्षे मराठीचे प्राध्यापक आणि विभागप्र्रमुख म्हणून सेवा केल्यानंतर सध्याा ते शिवाजी विद्यापीठात विभागप्र्रमुख म्हणून जबाबदाारी सांभाळत आहेत.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line १७ ⟶ १५:
* अव्यक्त मांणसांच्या कथा ([[उत्तम कांबळे]] यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)
* आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह)
* उफराळ (कथासंग्रह)
* कळप (कादंबरी)
* काचाकवड्या (लेख संग्रह)
Line २२ ⟶ २१:
* चांगदेव चतुष्टयासंबंधी (ललित गद्य)
* चौंडकं (कादंबरी)
* तणकट (कादंबरी)
* ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (संपादक -रणधीर शिंदे)
* तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय)
* ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे)
* धिंगाणा (कादंबरी)
* ब बळीचा अर्थात जन गणू मन (कादंबरी)
* भंडारभोग (कादंबरी)
* भाऊ पाध्ये यांची कथा (समीक्षा ग्रंथ)
Line ३० ⟶ ३१:
* तणकट (कादंबरी)
* रिवणावायली मुंगी (कथा संग्रह)
* लोकल ते ग्लोबल (कवितासंग्रह)
* रोकडे पाझर (ललित गद्य)
* हुंदका (कवितासंग्रह)
 
==इंग्रजी पुस्तके==
* Content Cum Methodology of Marathi
* Linguistic शtudy of Marathi Sexual Folk Stories
 
==संपादित पुस्तके==
* चांगदेव चतुष्टयासंबंधी (संशोधन ग्रंथ)
* तिरकसपणातील सरलता
* सीमाभागातील मराठी बोली
 
राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. अशा पुस्तकांची यादी आणि (अन्य भाषा) :-
* चांडकं (कानडी भाषेत)
* तणकट (असमिया, कानडी, गुजराथी, हिंदी भाषा)
* भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी)
* कानडी भाषेत १३ कथा अनुवादित झाल्या आहेत.
* इंग्रजीत हिंदी
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले