"मार्कंडा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
|चित्रशीर्षक =
|चित्ररुंदी =
| उंची = ४३८३ फूट
| प्रकार = गिरिदुर्ग
| श्रेणी = मध्यम
| ठिकाण = [[महाराष्ट्र]]
| डोंगररांग = अजंठा सातमाळ
| अवस्था = बरी
| गाव = कळवण तालुक्यातले बाबापूर
| गाव =
}}
मार्कंडा, मार्कंड्या किंवा मार्कंडेय या नावाने ओळखला जाणारा हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
ओळ २९:
==काय पहावे?==
बालेकिल्ल्यावरून गडावर जाण्यासाठी तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यावर एका घुमटीखाली कोरलेले टाके पाहाता येते. या टाक्याला ‘कमंडलू तीर्थ’ म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसर्‍या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेले टाके आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलिंंग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरून सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या आणि धोडप हे किल्ले दिसतात.
 
==जाण्यासाठी लागणारा वेळ==
मुळणबारी (मुळाणे) खिंडीतून गडावर पोहोचायला एक तास लागतो.
 
==गडावरील सोयी==
गडावर रहाण्याची, जेवणाची सोय नाही. गडावरील कमंडलू तीर्थ या टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी आहे.
==संदर्भ==