"रमाबाई भीमराव आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख रमाई भीमराव आंबेडकर वरुन रमाबाई भीमराव आंबेडकर ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव =
| चित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव = रमाई
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान =
ओळ १७:
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव = रुक्मिणी
| पती नाव = [[भीमराव रामजी आंबेडकर]]
| पत्नी नाव =
ओळ २५:
| तळटिपा =
}}
==बालपण==
.
पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर
आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात
▲भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारा पर्यंत
▲आघात झाला. गौरा व शंकर अजाण होते. काही दिवसात वडिल भिकू यांचे निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन
▲मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीला जातात.
==विवाह==
सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणार्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना पोरकी रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या मार्केटमध्ये इ.स. १९०८ या वर्षी झाले.
==कष्टमय जीवन==
" १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते. त्यावेळी रमाईची
वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती.
बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले
|