"पु.श्री. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
सत्तेचे गुलाममध्ये चेंबूर गावातील शेतावरील वैकुंठाच्या झोपडीचे पडदा उघडताच होणारे दर्शन प्रेक्षकांना अहाहा करायला लावे. नारळाच्या झावळ्यांची ती झोपडी गर्द झाडीत शोभून दिसत असे. पाठीमागे दूरवर दिसणारी शेती, सायंकाळच्या वेळचे ते रंगीबेरंगी आकाश आणि डोंगरांची रांग दृश्याला खोली (depth) देत असे. शेताच्या रक्षणासाठी बांधलेला धिप्पाड कुत्रा आणि पाटाचे पाणी झाडाला सोडल्याचे पाहताच प्रेक्षक दिङ्‌मूढ होत असत.
 
नाटकाच्या तिसर्‍या प्रयोगात लोकांच्या परिचयाचा प्रिंचेसप्रिन्सेस स्ट्रीट, त्यावरील ओळखीच्या इमारती, अशोक स्टोअर्सची डोळ्याडोळे भरणारी पाटी पाहिली की प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करीत असत.
 
==पु.श्री. काळे याचे नेपथ्य असलेली नाटकेे==
ओळ २६:
* परि तू जागा चुकलासी
* मदनाची मंजिरी
* राक्षसी महत्त्वाकांक्षा
* राक्षसीमत्त्वाकांक्षा
* वधूपरीक्षा
* शहाशिवाजी
ओळ ३९:
* झनक झनक पायल बाजे (सह कलादिग्दर्शक)
* दो आँखेे बारा हाथ (कलादिग्दर्शक)
 
==लेखन==
* नाटक कंपन्या, त्यांच्यातले ल्कलावंत आणि अनुभवलेले किस्से यांच्या आठवणी अस्लेले ‘ललितकलेच्या सहवासात’ नावाचे पुस्तक पु.श्रीे. काळे यांंनी लिहिले आहे. १९५६ साली जेव्हा हे पुस्तक [[भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर]] यांनी प्रकाशित केले तेव्हा त्याची किंमत ३ रुपये ठेवली होती.
* * १९२१ सालचे [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|नाट्यसंमेलन]] ‘ललितकलादर्श’ने आयोजित केले होते. त्या नाट्यसंमेलनात ‘महाराष्ट्र रंगभूमी आणि चित्रकला‘ या विषयावर पु.श्री. काळे यांनी त्यांचा एक निबंध वाचला होता.
 
==सन्मान आणि पुरस्कार==
* पुण्यातील प्रभात रोडच्या पाचव्या गल्लीच्या अर्ध्या तुकड्याला नेपथ्यकार काळे पथ असे नाव दिली आहे.
* [[विष्णुदास भाव]] पुरस्कार.
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या]] पुणे शाखेतर्फे उत्कृष्ट नेपथ्यकाराला पु.श्री. काळे पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार मिळाल्यांत प्रदीप गिरी हे एक आहेत.
 
[[वर्ग:नाटक]]