"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १२:
* ५वे [[अण्णा भाऊ साठे]]साहित्य संमेलन ४-५ जानेवारी २०१४ साली नाशिकमध्ये झाले. संमेलनाध्यक्ष [[रावसाहेब कसबे]] होते.
* ६वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१० साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.
* ६वे [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन सावंतवाडी येथे १७-१८ जानेवारी २०१५
* कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठान पुरस्कृत आणि बार्शीतील प्रगतीशील लेखक संघ व आयटक कामगार केंद्र आयोजित ७वे कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन २५ व २६ डिसेंबर २०१५ रोजी [[बार्शी]]त झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी [[उत्तम कांबळे]] होते. ज्येष्ठ विचारवंत [[आ.ह. साळुंखे]] यांच्या हस्ते उद्घाटन झाले..
* ९वे साहित्यरत्न [[अण्णा भाऊ साठे]] विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते.
|