"काका विधाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
काका विधाते हे अस्सल ऐतिहासिक विषयांवर कादंबर्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत
काका विधाते यांनी दुर्योधन ही कादंबरी १९९४ मध्ये लिहिली. २०१३ सालच्या तिसर्या आवृत्तीसाठी विधाते यांनी नंतर मिळालेले संदर्भ, काही नवे दुवे याचा विचार करून आपल्या कादंबरीचे पुनर्लेखन केले. आहे. या आवृत्तीत त्यांनी दोन परिशिष्टे दिली आहेत. ही परिशिष्टे वाचताना महाभारताचा वेगळ्या पद्धतीने विचार कसा करता येतो, त्याचा प्रत्यय येतो. दुर्योधनाच्या ३र्या आवृत्तीत पुनर्लेखनामुळे बर्याच पानांची भर पडली. त्यानंतर ही कादंबरी १०४६ पानांची झाली. पुनर्लेखनामुळे व नव्या पद्धतीने पृष्ठरचना केल्यामुळे आधीच्या आवृत्तीपेक्षा ४०० पाने वाढली. कादंबरीच्या शेवटी स्थूलमानाने तत्कालीन भारतवर्षाचा नकाशा दिला आहे. पुस्तकाची ४थी आवृत्ती २०१६त निघाली.
==काका विधाते यांच्या कादंबर्या==
* दर्यादिल : मोगल शहाजादा दारा
* दुर्योधन (१९९४); ४थी आवृत्ती - १९१६
* भार्गव : अखेरचा हिंदू सम्राट हेतू उर्फ हेमचंद्र विक्रमादित्य याच्या वास्तव जीवनाचा वेध घेणारी ऐतिहासिक कादंबरी.
|