"पु.श्री. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
१९३७ साली ती कंपनी बंद होईपर्यंत तेथेच होते. मराठी लेखक [[व.पु. काळे]] यांचे हे वडील होत.
१९२२ सालीच त्यांनी [[
==रंगमंचावर घोड्याची रेस आणि विहीर==
श्री या नाटकामध्ये रंगमंचावर चलत्चित्रपटाच्या साहाय्याने घोड्यांची रेस दाखवण्याची करामत पु.श्री. काळेंची होती.
वधूपरीक्षा नाटकातील त्रिवेणी ही नायिका विहिरीत उडी घेते आणि पाण्याच्या आवाजाबरोबर पाणी वर उडण्याची योजना केली होती. त्यानंतर नायक धुरंधर विहिरीत उडी मारताना तसाच आवाज होऊन पाणी परत वर उडते. शेवटी ओले चिंब झालेले धुरंधर आणि त्रिवेणी पायर्या चढून विहिरीबाहेर येतात. रंगमंचावरील ही सर्व कमाल पु.श्री काळे यांच्या नेपथ्यामुळे शक्य झाली होती. असे नेपथ्य पाहिल्यावर १९२८ सालच्या प्रेक्षकांचे काय झाले असेल याची कल्पनाही करता येत नाही.
==दिवाणखाना==
१९३३ साली रंगमंचावर आलेल्या ‘आंधळ्यांची शाळा’ या [[श्री.वि. वर्तक]]लिखित नाटकात आलेला दिवाणखाना पुढे दशकानुदशके कायम येत राहिला. या अमर दिवाणखान्याचा जन्म पु.श्री. काळे यांनी ’सत्तेचे गुलाम’ या नाटकातून केला. या नाटकाच्या सुरुवातीलाच मृत्युपत्राया वाचनासाठी एक दिवाणखाना उभारला होता.या दिवाणखान्याची लांबी, रुंदी आणि भिंतींची जाडीही दाखवण्यात आली होती. चांगल्या फर्निचरने आणि सुशोभित खिडक्या दरवाज्यांना साजेसे पडदे लावून शृंगारलेला हा दिवाणखाना मराठी रंगभूमीवर अजरामर झाला. याच नाटकातील केरोपंत वकिलांचे ऑफिस आणि देवघर यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सत्यसृष्टी उभी केली.
==झोपडी आणि शेती==
सत्तेचे गुलाममध्ये चेंबूर गावातील शेतावरील वैकुंठाच्या झोपडीचे पडदा उघडताच होणारे दर्शन प्रेक्षकांना अहाहा करायला लावे. नारळाच्या झावळ्यांची ती झोपडी गर्द झाडीत शोभून दिसत असे. पाठीमागे दूरवर दिसणारी शेती, सायंकाळच्या वेळचे ते रंगीबेरंगी आकाश आणि डोंगरांची रांग दृश्याला खोली (depth) देत असे. शेताच्या रक्षणासाठी बांधलेला धिप्पाड कुत्रा आणि पाटाचे पाणी झाडाला सोडल्याचे पाहताच प्रेक्षक दिङ्मूढ होत असत.
नाटकाच्या तिसर्या प्रयोगात लोकांच्या परिचयाचा प्रिंचेस स्ट्रीट, त्यावरील ओळखीच्या इमारती, अशोक स्टोअर्सची डोळ्या भरणारी पाटी पाहिली की प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करीत असत.
==पु.श्री. काळे याचे नेपथ्य असलेली नाटकेे==
* आंधळ्यांची शाळा
* जय जय गौरीशंकर
* तुरुंगाच्या दारात (१९२३)
Line २३ ⟶ ३२:
* सत्तेचे गुलाम
* संयुक्त मानापमान (१९२१)
* सोन्याचा कळस
* स्वयंसेवक
==चित्रपट==
Line २९ ⟶ ४०:
* दो आँखेे बारा हाथ (कलादिग्दर्शक)
[[वर्ग:नाटक]]
|