"अच्युत गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
==कारकीर्द==
अच्युत गोडबोले यांनी एकेकाळी संगणक आणि त्याचं तंत्रज्ञान समजायला जड जात आहे; म्हणून चक्क ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे त्यांनीच संगणकाशी संबंधित असलेल्या अनेक जगद्विख्यात कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची पदे सांभाळली; अमेरिकेतल्या "वर्ल्ड ट्रेड सेंटर‘च्या ५०व्या मजल्यावर कार्यालय स्थापून कंपन्यांच्या वतीनं काही कोटींचे करार-मदार केले आणि संगणक या विषयावर ७००-८०० पृष्ठांचे चार चार "ग्रंथराज‘ही लिहिले. वर्षाला दोन कोटी रुपये पगाराची नोकरी नाकारून अच्युत गोडबोले यांनी केवळ लेखनालाच वाहूनही घेण्यासाठी संगीत, व्यवस्थापन, अर्थशास्त्र, कंपनी कामकाज आदी वेगवेगळ्या विषयांवर लिखाणाला सुरवात केली.
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली.{{संदर्भ हवा}}
संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून गोडबोले यांनी महत्त्वाच्या हुद्द्यांवर सेवा बजावली.
चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतीत केला. {{संदर्भ हवा}} आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी भूमिका बजावली, आणि दहा दिवसांची कैद भोगली.{{संदर्भ हवा}}
 
अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांमध्ये विपुल प्रमाणात लेखन - स्तंभलेखन केले आहे. 'बोर्डरूम', 'नादवेध' आणि 'किमयागार' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विज्ञानाइतकीच त्यांना तत्त्वज्ञान, भारतीय संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य यांची ओढ आहे
 
Line ३० ⟶ ३२:
* संगणक- युग (माहितीपर)
* स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ (सहलेखक - अतुल कहाते)
 
 
 
==बाह्य दुवे==