"पेशावर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २३:
|longd = 71 |longm = 35 |longs = |longEW = E
}}
'''पेशावर''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]: پېښور; {{lang-ur|پشاور}}) ही [[पाकिस्तान]]च्या [[खैबर पख्तूनख्वा]] प्रांताची राजधानी व देशामधील एक प्रमुख शहर आहे. पेशावर पाकिस्तानच्या उत्तर भागात [[काबुल नदी]]च्या
[[सप्टेंबर ११, २००१ चे दहशतवादी हल्ले|सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्यांनतर]] [[अमेरिका|अमेरिकेने]] [[तालिबान]]विरुद्ध चालू केलेल्या युद्धामुळे पेशावरमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक अतिरेकी गट येथे कार्यरत असून अफगाणिस्तानमधील अनेक निर्वासित लोकदेखील येथे स्थानांतरित झाले. येथे सातत्याने
==खेळ==
[[क्रिकेट]] हा पेशावरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून [[पेशावर पँथर्स]] हा क्रिकेट क्लब येथे आहे.
==पेशावरचा इतिहास==
पुरातत्त्वशास्त्री [[फिदाउल्ला सेहराई]] यांनी पेशावर आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करून त्यावर पुस्तके लिहिली आहेत.
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स वर्ग|Peshawar|पेशावर}}
* [http://www.peshawarpoint.com/ महिती]
* {{wikivoyage|Peshawar|पेशावर}}
[[वर्ग:पाकिस्तानमधील शहरे]]
|