"पुष्पा पागधरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ७:
==सुगम संगीताचे शिक्षण==
पुषाताई या नंतर गायक [[आर.एन. पराडकर]] यांच्याकडून भजने व भक्तिगीते आणि [[गोविंद पोवळे]] यांच्याकडून अन्य प्रकारचे सुमग संगीत शिकल्या. सातपाटी गावात स्थानिक मंडळी नाटक करायची. त्यांनी बसविलेल्या ‘मंगळसूत्र’ या नाटकातील काही गाणी पुष्पाताईंनी संगीतबद्ध केली. या नाटकात चंद्रकांत पागधरे हे नायकाचे काम करत असत. त्यांनी मागणी घातल्यावर लग्नानंतर पुष्पा चामरे या पुष्पा पागधरे झाल्या.
==आकाशवाणीवर गायन==
लग्नानंतर पुष्पा पागधरे यांना मुंबई आकाशवाणीवर (ऑल इंडिया रेडिओ, मुंबईवर) गाणी गाण्याची संधी मिळाली. पुढे रायपूर, ग्वाल्हेर, इंदूर, लखनौ, गोरखपूर, नवी दिल्ली, जम्मू, पाटणा, रांची आदी विविध ठिकाणच्या कार्यक्रमांतही त्या सहभागी झाल्या व तेथे त्यांनी हिंदी गाणी, गझल, भजने सादर केली.
==पार्श्वगायन==
==पुष्पा पागधरे यांची गाजलेली गाणी==
* अग पोरी संबाल दर्याला तुफान आयलंय भारी (सहगायक - [[महंमद रफी]])
* अहो अहो कारभारी हो
* आज मी तुझ्यासवे
* आला पाऊस मातीच्या वासात
* इतनी शक्ती हमे दे न दाता (हिंदी चित्रपट - अंकुश, सहगायिका - [[सुषमा श्रेष्ठ]])
* काय आणितोसी वेड्या
* खळेना घडीभर ही बरसात
* घबाड मिळू दे मला
* जीव लावूनी माया कशी तुटली
* तुमच्यावर लई लई प्रेम करू वाटतंय मला
* तोतापुरी आंबा तोडू नका थांबा
* नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
* नाच ग घुमा कशी मी नाचू (सहगायिका - [[उषा मंगेशकर]], [[चारुशीला बेलसरे]])
* बाई या पाव्हण्याला, पाव्हण्याला लाजच नाही (चित्रपट - ज्योतिबाचा नवस)
* बियावाचुनि झाड वाढते
* मैत्रिणींनो थांबा थोडं
* मोहरले मस्त गगन
* येउनी स्वप्नात माझ्या
* राया मला जरतारी शालू आणा पैठणचा
* राया मला पावसात नेऊ नका
* रुसला का हो मनमोहना (चित्रपट - आयत्या बिळात नागोबा)
* हा मदिर भोवताल स्वप्न-भारला (भावगीत, कवयित्री - [[वंदना विटणकर]], संगीत - [[श्रीनिवास खळे]])
== संदर्भ आणि नोंदी ==
|