"अशोक परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अशोक गणेश परांजपे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[एप्रिल ९]], [[इ.स. २००९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] गीतकार होते. ते महाराष्ट्र राज्य लोककला संचालनालयाचे संचालक होते.
 
भक्तिगीत, भावगीत, अंगाईगीत, लावणी, गण-गवळण आणि नाट्यगीत या सगळ्याच काव्यप्रदेशात अशोकजीं परांजपे यांनी गीते लिहिली.मनसोक्त मुशाफिरी केली. लोककला संचालनालयाच्या संचालकपदी असताना त्यांनी अतुलनीय काम केले. आयएनटी रिसर्च सेंटरचे त्यांचे काम सुरू असताना ते महाराष्ट्रातल्या खेडोपाडी गेले, तेथील लोककलावंतांना हेरून त्यांच्याशी संवाद साधला, आणि त्यांच्या लोककलेच्या ध्वनिफिती तयार केल्या. ते काम खूप छान चांगले झाले. त्यानंतर त्या संदर्भात अशोकजींनी १९९२मध्ये पंढरपूर भक्तिसंगीत महोत्सव आणि १९८६मध्ये आनंदवन येथील महाराष्ट्र आदिवासी कला महोत्सव, असे दोन महोत्सव आयोजित केले. त्यांसाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमधले विचारवंत, कलावंत एकत्र आले होते. या कामाची नोंद फोर्ड फाउंडेशनने घेतली आणि ऑस्ट्रियातल्या आयओव्ही या आंतरराष्ट्रीय लोककला संस्थेने अशोकजींना सभासदत्व दिले. त्यानंतर अशोक परांजपे यांनी अनेक मराठी कलावंतांना फ्रान्स, आयर्लंड, जपान आदी देशांत नेऊन तेथे त्यांना कला सादर करण्याची संधी मिळवून दिली.
 
== जीवन ==
औरंगाबादचेच असलेले कै.अशोकअशोकजी परांजपे यांनी ''केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर'', ''अवघे गरजे पंढरपूर'', ''कैवल्याच्या चांदण्याला'', ''नाविका रे वारा वाहे रे'', ही आणि इतर अनेक अजरामर गाणी मराठी चित्रपटसृष्टीसाठीगाणी लिहिली.
 
परांजप्यांनी [[एप्रिल ९]], [[इ.स. २००९]] रोजी त्यांच्या [[औरंगाबाद|औरंगाबादेतील]] निवासस्थानी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
 
==अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली काही गीते==
* अवघे गर्जे पंढरपूर (नाट्यगीत, गायक - [[प्रकाश घांग्रेकर]]; नाटक - [[गोरा कुंभार]]; संगीत - पं. [[जितेंद्र अभिषेकी]]; राग - आसावरी, जौनपुरी)
* आला आला ग सुगंध मातीचा (भावगीत, गायिका - [[सुमन कल्याणपूर]]; संगीत - [[अशोक पत्की]])
* एकदाच यावे सखया (भावगीत, गायिका - [[सुमन कल्याणपूर]]; संगीत - [[अशोक पत्की]])
* कुणी निंदावे वा वंदावे (भावगीत, गायिका - [[सुमन कल्याणपूर]]; संगीत - [[अशोक पत्की]])
* केतकीच्या बनी तिथे ((भावगीत, गायिका - [[सुमन कल्याणपूर]]; संगीत - [[अशोक पत्की]]; राग - बागेश्री)
* केशवाचे भेटी लागलेसे (नाट्यगीत, गायक - [[प्रकाश घांग्रेकर]]; नाटक - [[गोरा कुंभार]]; संगीत - पं. [[जितेंद्र अभिषेकी]])
* कैवल्याच्या चांदण्याला (नाट्यगीत, गायक - [[जितेंद्र अभिषेकी]]; नाटक - [[गोरा कुंभार]]; संगीत - पं. [[जितेंद्र अभिषेकी]]; राग - भैरवी)
* तुझिया गे चरणीचा झालो (नाट्यगीत, गायक - [[शौनक अभिषेकी]]; नाटक - महानंदा; संगीत - पं. [[जितेंद्र अभिषेकी]])
* दीनांचा कैवारी दु:खिता (भक्तिगीत गायिका - [[सुमन कल्याणपूर]]; संगीत - [[कमलाकर भागवत]])
* नाम आहे आदी अंती (भक्तिगीत गायिका - [[सुमन कल्याणपूर]]; संगीत - [[कमलाकर भागवत]])
* नाविका रे वारा वाहे रे (कोळीगीत, गायिका - [[सुमन कल्याणपूर]]; संगीत - [[अशोक पत्की]])
* पाखरा जा दूर देशी
* पाहू द्या रे मज विठोबाचे
* पैलतिरी रानामाजी
* ब्रह्म मूर्तिमंत
* वाट इथे स्वप्‍नातिल
* विनायका हो सिद्धगणेशा
* समाधी घेऊन जाई
* सहज तुला गुपित एक
* साक्षीस चंद्र आणि
 
== बाह्य दुवे ==