"भारतीय रिपब्लिकन पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
पहिल्यांदा हा पक्ष फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्षस्थापनेनंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हाही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे-गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले (म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याकडेच गेले). त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे. आत्तापर्यंत या पक्षाची ५०हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला. त्यांतल्या काही छकलांची नावे : -
 
;भारतीय रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)चे तुकडे : यांपैकी १९ पक्षांची मान्यता आयकर विवरणपत्रे न भरल्याने रद्द झाली.
* आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
* इंडियन रिपब्लिकन पार्टी (दलित पँथर) - नामदेव ढसाळ यांची पार्टी
* उत्तर प्रदेश रिपब्लिकन पार्टी (
* ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीपदादा जगताप)
* खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी डेमॉक्रॅटिक गट (खोरिप, उपेंद्र शेंडे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* दलित कोब्रा (भाई विवेक चव्हाण)
* दलित पँथर
Line १७ ⟶ १८:
* नॅशनल रिपब्लिकन पार्टी - अण्णासाहेब कटारे यांची पार्टी
* पँथर्स रिपब्लिकन पार्टी - गंगाधर गाडे यांची पार्टी
* पॉलिटिशियन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), उत्तर प्रदेश
* पीपल’स रिपब्लिकन पक्ष - जोगेंद्र कवाडे यांची पार्टी
* प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी -शाम तांगडे व सतीश गायकवाड यांची पार्टी
Line २३ ⟶ २५:
* बहुजन रिपब्लिकन पार्टी
* बहुजन रिपब्लिकन युनायटेड - सुलेखा कुंभारे
* बहुजन समाज पार्टी (आंबेडकर-फुले)
* भारतीय युथ पँथर
* भीमशक्ती पार्टी
* भारतीय दलित पँथर पार्टी - दयाळ बहादुरे यांचा पक्ष
* भारतीय रिपब्लिकन पक्ष
* भारिप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष
* भीमशक्ती रिपब्लिकन सेना () : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* महाराष्ट्र डावी लोकशाही समिती (मडालोस)
* युनायटेड रिपब्लिकन फ्रंट (गंगाराम इंदिसे)
Line ३८ ⟶ ४३:
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रेटिक (टी.एम. कांबळे) : आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता १४ जुलै २०१६ रोजी रद्द झाली.
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी.सी. कांबळे-आक्काताई बापूसाहेब कांबळे)
* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महाराष्ट्र)