"गजानन वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १६७:
* [[इ.स. १९७१|१९७१]] साली वाटव्यांचे 'गगनी उगवला सायंतारा' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
* ८ जून २०१६पासून सुरू होणार्या वाटव्यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला वाटव्यांच्या विषयी मान्यवरांच्या आठवणी असलेली स्मरणिका प्रकाशित होणार आहे.
* ७ जून २०१६ रोजी, पुण्यात स्वरानंद प्रतिष्ठान आणि सिंफनी यांच्या तर्फे ‘निरांजनातील वात’ नावाची संगीत मैफिल झाली. या मैफिलीत अपर्णा संत, मंजिरी पुणेकर (वाटवे यांची कन्या) आणि मिलिंद वाटवे (वाटवे यांचे चिरंजीव), [[रवींद्र साठे]] आणि शेफाली कुलकर्णी यांनी वाटव्यांची गाणी गाऊन सादर केली.
* दरवर्षी भावगीत गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची ‘गजानन वाटवे करंडक स्पर्धा’ होते.
==गजानन वाटवे भावगीत गायन स्पर्धेत आजवर यशस्वी झालेले गायक==
|