"बाळ सीताराम मर्ढेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५७:
* १९९३ साली [[विजया राजाध्यक्ष]] यांना 'मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ'साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
* मर्ढेकरांच्या कविता, त्यांच्याबद्दल केले गेलेले लेखन या सगळ्यांचा वेध घेणारे पुस्तक नागपूरच्या [[टोपणनावानुसार मराठी लेखक|विजयराजे]] ऊर्फ डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे यांनी त्यांच्या ’मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र आणि काव्य’ या ८१५ पानी ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी विजयराजे यांनी मर्ढेकरांचा ३० वर्षे अभ्यास केला होता.
* याच विषयावर समीक्षक [[के.रं. शिरवाडकर]] यांनी ‘मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.
 
==बाह्य दुवे==