"पाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५:
==पावसाचे प्रकार==
रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पाऊस (Rain), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy
== पावसाची झड ==
अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने, पण बारीक थेंबात पाऊस पडणे (?) यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यात]] साधारणत: [[श्रावण]] महिन्यात (?) असते. [[नागपंचमी]] व [[पोळा|पोळ्यादरम्यान]] ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. [[ओला दुष्काळ]] पडतो.
==भारतातील सर्वाधिक पावसाची ठिकाणे==
१. [[मौसीनराम]] (सरासरी वार्षिक पाऊस ११,८७३ मिलिमीटर), २. [[चेरापुंजी]] (सरासरी ११,७७७ मिमी.), ३. [[अगुंबे]] (सरासरी ७६४० मिमी), ४. [[आंबोली]] (७५०० मिमी), ५ [[ताम्हिणी]] (सरासरी वार्षिक पाऊस ६४९८ मिलिमीटर)
==१-६-२०११ ते ११-९-२०११ या कालावधील ४००० मिमी.च्या आसपास पाऊस पडलेली भारतातील ठिकाणे आणि तेथील त्या मोसमातील पर्जन्याचे आकडे==
१. शांबोली (महाराष्ट्र) ७१८४ मिमी
* कोल्लूर (कर्नाटक) ७०१२ मिमी
* अगुंबे (कर्नाटक) ७००७ मिमी
* गगनबावडा (महाराष्ट्र) ६६२६ मिमी
* संगमेश्वर (महाराष्ट्र) ६४८६ मिमी
* मुळशी (महाराष्ट्र) ६३१६ मिमी
* महाबळेश्वर (महाराष्ट्र) ६२४१ मिमी
* चेरापुंजी (मेघालय) ५४२६ मिमी
* भिरा (महाराष्ट्र) ५४५२ मिमी
* राधानगरी (महाराष्ट्र) ५३४७ मिमी
* कोयना (महाराष्ट्र) ५३११ मिमी
* लोणावळा (महाराष्ट्र) ५११६ मिमी
* काद्रा (कर्नाटक) ५१०४ मिमी
* गिरसप्पा (कर्नाटक) ४९८६ मिमी
* सिद्दपुरा (कर्नाटक) ४९४९ मिमी
* तिल्लारी (महाराष्ट्र) ४९४५ मिमी
* गोरखाना (कर्नाटक) ४७५६ मिमी
* वळपई (गोवा) ४६०१
* चिन्न कल्लार (तमिळ्नाडू) ४५७६ मिमी
राजापूर (महाराष्ट्र) ४४९७
* मंडनगड (महाराष्ट्र) ४४५० मिमी
* भागमंडल (कर्नाटक) ४३९९ मिमी
* तुळशी सरोवर (मुंबई-महाराष्ट्र) ४३९६ मिमी
* कणकवली (महाराष्ट्र) ४३७४ मिमी
* म्हसळा (महाराष्ट्र) ४३१५ मिमी
* सावंतवाडी (महाराष्ट्र) ४३११ मिमी
* रत्नागिरी (महाराष्ट्र) ४३०२ मिमी
* वळवंड (महाराष्ट्र) ४२६० मिमी
* लांजा (महाराष्ट्र) ४२१४ मिमी
* करकला (कर्नाटक) ४११८ मिमी
* माथेरान (महाराष्ट्र) ४१२४ मिमी
* चिपळूण (महाराष्ट्र) ४०२९ मिमी
* वडकारा (केरळ) ४०१५ मिमी
* भटकळ (कर्नाटक) ३९७८
* पवना (महाराष्ट्र) ३९२८ मिमी
* केंपें (गोवा) ३९२४ मिमी
* मालवण (महाराष्ट्र) ३९२० मिमी
* जवाहर (महाराष्ट्र) ३९१५ मिमी
* सांगें (गोवा) ३९०० मिमी
* होनावर (कर्नाटक) ३९०० मिमी
* ताम्हिणी, हुईकळ, मौसीनराम, पूचिपारा, वळक्कड, कॅसलरॉक या सर्व ठिकाणीही ४०००मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला होता.
इ.स. १९७६, १९७८, १९९०, १९९४, २००५, २००६, २०११, आणि २०१४ या वर्षी ताम्हिणी घाटात [[चेरापुंजी]]पेक्षा जास्त पाऊस पडला होता.
[[वर्ग:वर्षाव]]
|