"ब्रह्मेंद्रस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
 
==कारस्थांचे राजकारण==
१७२५ पासून १७४५ पर्यंत मराठेशाहीतील बहुतेक कारस्थानांत ब्रह्मेंद्रस्वामींचें प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हात होता. दिल्लीकडील कारस्थाने, निजामाचे उच्चाटन, जंजिर्‍याची व वसईची मोहीम, अशा कित्येक प्रसंगांशी स्वामींचा थोडाबहुत संबंध असून, स्वामींच्या विस्तृत पत्रव्यवहारावरून त्या त्या प्रसंगांच्या हकीकती बर्‍याच खुलासेवार कळून येतात.
 
तुळाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे यांच्या भांडणात तुळाजीने मानाजीच्या बायकामुलांना पकडून कैदेत ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी ब्रह्मेंद्रस्वामींनी मध्यस्ती केली होती.
 
==अखेर==