"पाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
==पावसाचे प्रकार==
रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पाऊस (Rain), पर्जन्य (Rainfall), पावसाच्या धारा (सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), पावसाची रिपरिप (Incessant Light Rain), संततधार (Incessant Heavy Rain), नागडा पाऊस (Rain and Sunshine together), गारांचा पाऊस (Hailstorm), हिमहिमवर्षा (Snowfall), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवर्षावहिमवादळ (Rain of Snow FlakesStorm), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (ScatteredIsolated Rainfall,), वगैरे.विखुरलेला पाऊस (Scatterred Rain), थांबून थांबून पडणारा पाऊस (Intermittent Rain), सार्वत्रिक पाऊस (Widespread Rain), गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस (Thunder Showers), वादळी पाऊस/पावसाचे वादळ (Stormy Rain/Rain Storm), मोसमी पाऊस (Monsoon), नैर्ऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon), ईशान्य मोसमी पाऊस/हस्ताचा पाऊस, (Northeast Monsoon, PostMonsoon), उन्हाळी पाऊस (Summer Rain), हिवाळी पाऊस (Winter Rain), बारमाही पाऊस (Year Long Rain), अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), रातवा/रात्रीचा पाऊस (Night Rain), वळवाचा पाऊस/मृगाचा पाऊस (Pre-Monsoon showers), सरासरी पाऊस/पर्जन्यमान (Average Rainafall), वार्षिक पाऊस (Annual Rainfall), पर्जन्यछाया/पर्जन्य छायेचा प्रदेश (Rain Shadow), पावसाळी दिवस (Rainy Day), उत्तरेचा पाऊस (Northerly Rain)
 
 
== पावसाची झड ==
संततधार अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने, पण बारीक थेंबात पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यात]] साधारणत: [[श्रावण]] महिन्यात असते. [[नागपंचमी]] व [[पोळा|पोळ्यादरम्यान]] ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. [[ओला दुष्काळ]] पडतो.
 
[[वर्ग:वर्षाव]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पाऊस" पासून हुडकले