"श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
==शाखा==
विद्यापीठाचे मुख्यालय मुंबईला चर्चगेटजवळ आहे. शिवाय त्याच्या मुंबईत जुहू येथे व पुण्यात [[कर्वे]] रोडला एक अशा दोन शाखा आहेत. मराठी, गुजराथी, हिंदी, उर्दू या चार माध्यमांतून अभ्यास करणार्‍या विद्यार्थिनी या विद्यापीठाचा फायदा घेतात. एसएनडीटी महिला विद्यापीठाचा विस्तार केवळ महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित नसून तो गुजराथ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गोवा आणि आसाम या आणखी सहा राज्यांतही झाला आहे.
 
==पुणे शाखेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य (क्रमाक्रमाने)==
[[महर्षी कर्वे]] (पहिले प्राचार्य), डॉ. ना.मा. आठवले, प्रा. [[वामन मल्हार जोशी]], डॉ. कमलाबाई देशपांडे, डॉ. [[गं.बा. सरदार]], डॉ. शरयू बाळ]], डॉ. का.शं. केळकर]], डॉ. [[हे.वि. इनामदार]], डॉ. क.वि. लोखंडे, डॉ. जी.वाय. शितोळे (इ.स. २०१६मधील प्राचार्य)
 
विद्यापीठाच्या [[मुंबई]]तील दोन आणि [[पुणे]] येथील एक अशा तीनही शाखा आता नेटवर्किंगद्वारे जोडल्या गेली आहेत. 'महर्षि' असे या व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्किंग (VPN) प्रणालीचे नाव आहे. या VPNवर 'सुसंवाद' हे Intranet Portal (इंट्रानेट पोर्टल) आहे. अजूनही अनेक अॅप्स विकसित करण्याचे काम चालू आहे.