"पुरुषोत्तम शिवराम रेगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''पुरुषोत्तम शिवराम रेगे''' (जन्म : मिठबाव-रत्‍नागिरी जिल्हा, २ ऑगस्ट, [[इ.स. १९१०|१९१०]] - १७ फेब्रुवारी, [[इ.स. १९७८|१९७८]]), पु.शि. रेगे किंवा पुरु.शिव.रेगे हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कवी व नाटककार होते.
 
==ओळख==
ओळ ८:
 
“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्‍या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे.
 
==अन्य==
या साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक क्षणीय कामगिरी होय. हे भाषा, कला व साहित्य या विषयांना वाहिलेले हे एक वाङ्मयीन नियतकालिक होते. १९५४ मध्ये काही समानधर्मीयांच्या सहकार्याने त्यांनी ते सुरू केले. १९६० साली ते त्यांनी बंद केले. रेगे यांनी छंदमध्ये विपुल लेखन तर केलेच; पण त्याची संपादकीय व्यावहारिक व आर्थिक बाजूही आस्थेने संभाळली. ते सरकारी नोकरीत असल्याने छंदवर संपादिका म्हणून त्यांच्या पत्‍नीचे, सरिता रेगे यांचे नाव छापलेले असे.
 
 
==प्रकाशित साहित्य==
===कादंबर्‍या====
* अवलोकिता
* मातृका
Line ३२ ⟶ ३५:
* पु.शि. रेगे यांची निवडक कविता (संपादन : प्रकाश देशपांडे)
* पुष्कळा
* श्रियाळप्रियाळ (१९७२)
* फुलोरा
* श्रियाळ (१९७२)
* साधना आणि इतर कविता (१९३१)
* सुह्रदगाथा (१९६६)