"वा.वि. मिराशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महामहोपाध्याय '''वासुदेव विष्णू मिराशी''' (जन्म : कुवळे-सिंधुदुर्ग जिल्हा, १३ मार्च, [[इ.स. १८९३|१८९३]], -मृत्यू : ३ एप्रिल, [[इ.स. १९८५|१९८५]]) हे एक मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ होते. त्यांनी आयुष्यभरात लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे ९५३०५ आहे,.
 
==शिक्षण==
मिराशींचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण [[कोल्हापूर|कोल्हापुरात]] आणि पुढचे [[पुणे|पुण्यात]] झाले. [[पुणे|पुण्याच्या]] [[डेक्कन कॉलेज|डेक्कन कॉलेजातून]] त्यांनी १९१७ साली संस्कृत विषयात एम.ए.ची पदवी मिळवली.
 
==अध्यापन==
एम.ए. झाल्यावर मिराशी [[मुंबई]]च्या [[एलफिन्स्टन कॉलेज]]ात संस्कृतचे प्राध्यापक झाले. १९१९ साली ते [[नागपूर]]च्या [[मॉरिस कॉलेज]]ात संस्कृत अध्यासनाचे प्रमुख आणि १९४२ साली त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. १९४७ ते १९५० या काळात मिराशी [[अमरावती]]च्या विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
 
Iमिराशी यांनी १९५७ ते १९६६ या कालावधीत [[नागपूर विद्यापीठ|नागपूर विद्यापीठात]] प्राचीन भारताचा इतिहास आणि भारतीय संस्कृती या विषयाचे मानद प्राध्यापक आणि मानवशास्त्र या विषयाच्या पदव्युत्तर विद्याशाखेचे प्रमुख झाले.
 
 
==निवडक पुस्तके==