"बलवंत संगीत मंडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
 
==बलवंतची पुढची नाटके==
उग्रकंगल, एकच प्याला, काँटो में फूल, गैरसमज, चौदावे रत्‍न (त्राटिका), जन्मरहस्य, ताज-ए-वफा (उर्दू), [[धरम का चाँद]], [[संगीत पुण्यप्रभाव|पुण्यप्रभाव]], ब्रह्मकुमारी, भावबंधन, मानापमान, हिंदी मानापमान, मूकनायक, मृच्छकटिक, रणदुंदुभी, राजसंन्यास, विद्याहरण, वीर विडंबन, वेड्यांचा बाजार, [[संगीत सौभद्र|सौभद्र]], शारदा, संन्यस्त खड्ग, इत्यादी.
 
बलवंतला लाभलेल्या नाटककारांमध्ये [[न.चिं. केळकर]], [[वासुदेवशास्त्री खरे]], [[राम गणेश गडकरी]], [[वीर वामनराव जोशी]], [[विश्राम बेडेकर]], [[विनायक दामोदर सावरकर|स्वातंत्र्यवीर सावरकर]] असे प्रथम श्रेणीचे नाटककार होते.