"वाताकर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
== वर्णन ==
खगोलाचा २३८.९ चौरस अंश (०.५७९%) भाग व्यापणारा हा वाताकर्ष नावाचा तारकासमूह आकाराच्या क्रमवारीमध्ये आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये ६२व्या क्रमांकावर आहे.<ref name="tirionconst">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ianridpath.com/constellations1.htm|शीर्षक=Constellations: Andromeda–Indus|work=Star Tales|लेखक=Ridpath, Ian|author-link=Ian Ridpath|publisher=self-published|accessdate=26 August 2015}}</ref> याचे(संपूर्ण आकाशाचे क्षेत्रफळ ४१,२५३ चौरस अंश आहे.) या तारकापुंजाचे स्थान उत्तर गोलार्धात असल्यामुळे ४९ अंश उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील भागामधून हा तारकासमूह दिसतो.<ref name="tirionconst"/> वाताकर्षच्या उत्तर सीमेला [[वासुकी]] (Hydra) आहे, तर पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेला अनुक्रमे [[होकायंत्र (तारकासमूह)|होकायंत्र]] (Pyxis), [[नौशीर्ष]] (Vela) आणि [[नरतुरंग]] (Centauri) तारकासमूह आहेत. या तारकासमूहासाठी इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनने Ant हे तीन अक्षरी संक्षिप्त रूप स्वीकृत केले आहे.<ref name="pa30_469">{{जर्नल स्रोत|last=Russell|first=Henry Norris|author-link=Henry Norris Russell|title=The New International Symbols for the Constellations|journal=[[Popular Astronomy (US magazine)|Popular Astronomy]]|volume=30|page=469|bibcode=1922PA.....30..469R|date=1922}}</ref> याच्या सीमांचे निर्देशक [[विषुवांश]] ०९<sup>ता</sup> २६.५<sup>मि</sup> ते ११<sup>ता</sup> ०५.६<sup>मि</sup> दरम्यान आणि [[डेक्लिनेशन|क्रांती]] -२४.५४° आणि -४०.४२° या दरम्यान आहे.<ref name="boundary"><cite class="citation journal">[http://www.iau.org/public/constellations/#ant "Antlia, constellation boundary"]. </cite></ref>
 
== वैशिष्ट्ये ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाताकर्ष" पासून हुडकले