"अरल समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
 
==अरल समुद्र कोरडा होण्याची कारणे==
एके काळी जगातील चौथ्या क्रमांकाचा तलाव असणारा अरल समुद्र आता कोरडा पडला आहे. हा समुद्र मूळच्या ६८,००० चौरस किलोमीटर आकारमानापासून, २०१४ साली फक्त १७,१६० चौरस किमी शिल्लक राहिला आहे.
 
२०२० पर्यंत हा समुद्र नामशेष (खल्लास)नष्ट झालेला असेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
१९६० सालापर्यंत सगळे ठीक होते. रशिया एकसंध होता. आताचे कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे रशियाचेच भाग होते. नंतर रशियाचे तुकडे झाले आणि अनेक राष्ट्रे उदयाला आली. त्यांपैकी कझाकस्तान आणि उझबेकिस्तान ही दोन राष्ट्रे झाली.