"श्यामला वनारसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==चित्रपटांचे अध्यापन==
श्यामलाताईंना बालपणापासूनच कलेचा वारसा लाभला. वडील फोटोग्राफर होते. दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टी त्यांना तिथून मिळाली, [[पुणे|पुण्यातल्या]] एका चर्चासत्रातल्या व्याख्यानाचे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे तत्कालीन संचालक प्रा. [[सतीश बहादूर]] यांचे एक व्याख्यान श्यामलाताईंनी ऐकले आणि चित्रपटांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. चित्रपटांचा कलामाध्यम म्हणून विचार, सूक्ष्म विश्लेषण, मौलिक लेखन, भाषांतरे करून त्यांनी चित्रपट अध्यापनाची एक पद्धती विकसित केली.
 
श्यामलाताई मूळ पेशाने मानसशास्त्रज्ञ असल्याने त्या मानव संसाधन विषयातल्या तज्ज्ञ आहेत. अनेक कंपन्या व संस्थांमधून प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सामाजिक संस्था, चळवळी, महिला संघटना, अशा सर्वत्र ठिकाणी श्यामलाबाईंनी चित्रपट या माध्यमाचा कल्पक वापर करून त्या त्या विषयांची मांडणी केली. मुले आणि महिला हे त्यांचे विशेष आस्थेचे समूह असल्याने तिथेही त्यांनी आवर्जून चित्रपट या माध्यमाचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात वापर केला.
 
==गरवारे बालभवन==
Line १५ ⟶ १७:
* घाशीराम कोतवाल : एक अभ्यास
* A Textual Study of The Apu Trilogy (सहलेखिक - प्रा. डॉ. [[सतीश बहादूर]]). हे पुस्तक हिंदीत ‘अप्पू त्रयी का दृष्टिपथ’ या नावाने उपलब्ध आहे.
* Perception of music : a correlational study (मराठीत - संगीताचे मानसशास्त्र)
* बिहाइंड दि मास्क (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सुभाष मुंजे)
* सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर
Line २२ ⟶ २४:
==श्यामला वनारसे यांना मिळालेले पुरस्कार==
* ‘आयाम’ स्त्री-पत्रकारिता पुरस्कार
* दहाव्या आशियायी चित्रपट महोत्सवात मिळालेला सत्यजित राय स्मृती पुरस्कार