"श्यामला वनारसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
डॉ. श्यामला वनारसे या एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते आणि त्यांचे पती प्रसाद वनारसे हे दोघे मिळून [[पुणे|पुण्यात]] ‘सेंटर फॉर सायकॉलोजिकल सर्व्हिसेस’ नावाची संस्था चालवतात. डॉ. श्यामला लेखिका आहेत आणि [[पुणे|पुण्याच्या]] फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत.
==चित्रपटांचे अध्यापन==
श्यामलाताईंना बालपणापासूनच कलेचा वारसा लाभला. वडील फोटोग्राफर होते. दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टी त्यांना तिथून मिळाली, [[पुणे|पुण्यातल्या]] एका चर्चासत्रातल्या व्याख्यानाचे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे तत्कालीन संचालक प्रा. [[सतीश बहादूर]] यांचे एक व्याख्यान श्यामलाताईंनी ऐकले आणि चित्रपटांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. चित्रपटांचा कलामाध्यम म्हणून विचार, सूक्ष्म विश्लेषण, मौलिक लेखन, भाषांतरे करून त्यांनी चित्रपट अध्यापनाची एक पद्धती विकसित केली.
==गरवारे बालभवन==
|