"रथसप्तमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[माघ शुद्ध सप्तमी]] हा दिवस '''रथसप्तमी''' म्हणून साजरा केला जातो.
 
हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. त्यादिवशी सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याचे पूजन केले जाते. हिंदू कालगणनेत सौर पंचाग अथवा कालदर्शिका (कॅलेंडर) ही चांद्र कालगणानेपेक्षा अधिक शास्त्रीय आहे, असे काही लोक मानतात. त्यामुळे सूर्यपूजेच्या निमित्ताने सौर कालदर्शिका समजावून घेऊन ती वापरण्याचा संकल्प करावा, असा पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने प्रचार व प्रसार केला जातो.
 
महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवांचे घरगुती समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात.
 
 
 
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रथसप्तमी" पासून हुडकले