"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९:
| जन्म_दिनांक = [[जून २७]], [[इ.स. १८६४]]
| जन्म_स्थान = [[महाड]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = सप्टेंबर २७, [[इ.स. १९२९]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
ओळ १६:
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''शिवराम महादेव परांजपे''' (
== जीवन ==
ओळ ६६:
‘प्रणयिनीचा मनोभंग’ हे ठाकूरसिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानले जाते. नागानंद, अभिज्ञानशाकुंतल, मृच्छकटिक ह्या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत.
शि.म.परांजपे हे
== प्रकाशित साहित्य ==
ओळ ११७:
* शि.म. परांजपे [[इ.स. १९२९]] साली [[बेळगाव|बेळगावात]] भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
* रायगड प्रेस क्लबने काळकर्ते शि.म.परांजपे यांच्या चित्राचे एक कॅलेंडर काढले होते. त्याचे प्रकाशन १५ डिसेंबर २०१३ रोजी नागपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
* परांजप्यांनी मोरोपंतांच्या
==चरित्रे==
* काळकर्ते परांजपे (चरित्र. लेखक - [[दा.न. शिखरे|दामोदर नरहर शिखरे]])
* काळकर्ते शिवरामपंत परांजपे : जीवन ([[वा.कृ. परांजपे|वामन कृष्ण परांजपे]]), १९४५)
* शिवराम महादेव परांजपे ह्यांचे चरित्र (शि.ल. ओगले, १९३६)
* शिवरामपंत परांजपे व्यक्ति, वक्तृत्व, वाङ्मय ([[वा.कृ. परांजपे|वामन कृष्ण परांजपे]])
.
|